दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचा शेवटचा सिनेमा‘कागज 2’ 1 मार्चला रिलीज होणार आहे.

त्याच दिवशी किरण राव दिग्दर्शित मिसिंग लेडीज याच दिवशी रिलीज होतोय.

8 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर शैतान आणि डबल iSmart यांच्यात टक्कर होणार आहे.

अजय देवगण आणि आर माधवन शैतानमध्ये तर संजय दत्त iSmart मध्ये दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' सिनेमा 15 मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

अदा शर्माचा बस्तर-द नक्षल स्टोरी सिनेमा योद्धासोबत भिडणार आहे.

रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा 22 मार्चरा थिएटरमध्ये रिलीज होतोय.

या सिनेमात अंकिता लोखंडेसुद्धा दिसणार आहे.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांचा सिनेमा crew 29 मार्चला रिलीज होतोय.