ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा,वेब सीरिज रिलीज होतात.
या आठवड्यात हे वेगवेगळे सिनेमा ओटीटीवर रिलीज झाले आहेत.
16 फेब्रुवारीला प्रभासचा सालार नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
कन्ऩड,मल्याळम,तामिळ,इंग्रजी या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झालेला आहे.
'लव्ह स्टोरीज' ही वेबसीरिज व्हॅलेंटाईन डे ला रिलीज झालेली आहे.
'द केरला स्टोरी' 16 फेब्रुवारीला झी 5 वर रिलीज होत आहे.
या सिनेमाने जगभरात सुमारे 302 कोटींचा व्यवसाय केलेला आहे.
12 फेब्रुवारीला रायसिंघानी VS रायसिंघानी ही सीरिज सोनी लिववर रिलीज झालेली आहे.