बॉलिवूडमध्ये जलवा दाखवू न शकलेल्या या अभिनेत्री लक्झरी लाईफस्टाइलचा आनंद घेत आहेत.
टारझन फेम आयेशा टाकियाने कारकिर्दीत खूप कमी सिनेमा केले
शमिता शेट्टीही इंडस्ट्रीत चमक दाखवू शकली नाही,तरीही लाइफस्टाइल पाहावी तर अशी
अमृता अरोराचे सिनेमा फ्लॉप झाले तरी तिची लाईफस्टाइल कमाल आहे.
सेलिना जेटलीने सिंगापूर, दुबईमध्ये हॉटेल्स असलेल्या ऑस्ट्रेलियन पीटर हागशी लग्न केले
उर्मिला मातोंडकरचं नावंही फ्लॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.
मोहब्बतेनंतर फारशी न झळकलेली किम शर्मा सध्या ऐशो आरामात जगत आहे.
बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेली ट्विंकल खन्ना शानदार आयुष्य जगत आहे.