या नव्याकोऱ्या फ्रेश जोड्या सिल्व्हर स्क्रीनवर धुमाकूळ घालायला सज्ज आहेत.
कियारा-रणवीर डॉन 3 मध्ये एकत्र झळकणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पटानी योद्धा सिनेमात एकत्र दिसतील.
भूल-भुलैय्या 3 मध्ये कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी एकत्र दिसतील.
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान मेट्रो सिनेमात पहिल्यांदा एकत्र दिसतील
शाहिद कपूर आणि पूजा हेगडे देवा सिनेमातून प्रेक्षकांना भेटायला येतील.
तर जुनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर 'देवरा पार्ट 1'मध्ये दिसतील.
बॉलिवूडच्या या फ्रेश जोड्या सिल्व्हर स्क्रीन शेअर करतील.