ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेण्डशीप डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 

कबीर सिंग सिनेमात त्यांचा मित्र नेहमीच कबीरच्या पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळाला. 

तर दोस्ती, फ्रेण्डशीप म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो आमीर,माधवन आणि शर्मनचा थ्री इडियट्स

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा तुमच्या मित्रमैत्रिणींसह पाहायला हरकत नाही.

 मैत्री, प्रेम, स्वप्न हे सारं काही पाहायला मिळालं 'ये जवानी है दिवानी या सिनेमात' 

कॉलेज डेज ची आठवण करून देणारा छिछोरे हा सिनेमा नक्की पाहा. 

संजय दत्तच्या बायोग्राफीमध्येही त्याच्यासोबत त्याचा मित्र सावलीसारखा सोबत असल्याचा उल्लेख आहे.

कितीही संकटं आली तरी तुमची कधीही साथ न सोडणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे फुकरे सिनेमा