बॉलिवूड अभिनेता गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा सिनेसृष्टीपासून लांब आहेत.
तब्बल 14 वर्षांनंतर गोविंदा यांनी राजकारणात प्रवेश केला.
2004 मध्ये गोविंदा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
स्टारडम असूनही सिनेसृष्टीपासून गोविंदा दूर आहेत.
सिनेमात काम करत नसूनही त्यांची वर्षाला कोट्यवधींची कमाई आहे.
गोविंदा यांच्या बंगल्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. जुहू, मड आयलँड इथेही बंगला आहे.
गोविंदा यांच्याकडे महागड्या कार आहेत. जाहिरातींमधूही त्यांची कमाई होते.
गोविंदा यांची एकूण संपत्ती 170 कोटी आहे.