जान्हवी कपूर मिस्टर अँड मिसेस या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.

जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जान्हवी कपूरचे हे कलेक्शन लग्नासाठी ट्राय करायला हरकत नाही.

बेज रंगाचा चकचकीत लेहेंगा आणि कोल्ड शोल्डर चोली, नेकपीस आणि इअरिंग्ज घालत लूक पूर्ण केलाय.

असा फिश कट लेहेंग्यांमध्ये आणि डीपनेक चोलीही चांगला ऑप्शन आहे.

जान्हवी कपूर निऑन ग्रीन कलरच्या व्हाइट हेवी वर्क सिल्क लेहेंगा ग्लास नेक चोलीमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.

पांढरा फुल वर्क लेहेंगा पर्ल चोली लूक तुम्हाला लग्नात आकर्षक लूक देईल.

फ्लोरल प्रिंट लेहेंगा देखील घेऊ शकता. उन्हाळ्यातील लग्नासाठी हा साधा सोबर लूक उत्तम आहे.