कंगना राणौत बॉलिवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे.
बॉलिवूडची ही सुंदरी आता राजकारणात उतरली आहे.
कंगना हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून बीजेपी खासदार झाली आहे.
कंगनाचा फॅशन सेन्स कमालीचा आहे.
कंगना साडीत स्टनिंग दिसते, तिचा लूक साऱ्यांनाच आवडतो.
कंगनाच्या साड्यांमध्येही व्हरायटी पाहायला मिळते.
बॉलिवूडप्रमाणेच आता कंगनाची राजकारणाची इनिंग कशी रंगते पाहायचं.