बॉलिवूडच्या या अभिनेत्री ऑनस्क्रीन kiss सीनसाठी ज्यादा फी आकारतात.
करीना कपूर-खान ऑनस्क्रीन kiss सीन करण्यासाठी घेते भरघोस फी.
दीपिका पदुकोणही या लिस्टमध्ये आहे.
कियारा अडवाणीही ऑनस्क्रीन kiss सीनसाठी भरपूर मानधन घेते.
क्रिती सेनॉनने तेरी बातो में उलझा जिया सिनेमात बोल्ड सीन दिलेले आहेत.
आलिया भट्टसुद्धा काही मागे नाही, तीसुद्धा भरघोस फी घेते.
रश्मिका मंदान्नाने एनिमल सिनेमातील प्रत्येक kiss करण्यासाठी 20 लाख आकारले होते.
जान्हवी कपूरही ऑनस्क्रीन किसींग सीन देण्यासाठी जास्त मानधन घेते.