माधुरी दीक्षितला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
90 च्या दशकातील या अभिनेत्रीने तिच्या डान्स आणि अभिनयाने साऱ्यांना वेड लावले होते.
अनिल कपूर आणि तिची जोडी आजही चाहत्यांना आवडते.
दिल, बेताब, दिल तो पागल है, बेटा असे अनेक सुपरहीट सिनेमा माधुरीने केलेत.
सध्या माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने 4' या डान्स रिएलिटी शोमध्ये जज आहे.
तिच्या हास्यासह तिच्या शीटीपर्यंत सारेच तिचे दिवाने आहेत.
या कलरफुल लेहंग्यामध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती.
हे ब्लॅक सनग्लासेस माधुरीच्या अटायरवर सूट होत आहेत.
1999 मध्ये माधुरीने लग्न केले , तिला 2 मुलं आहेत.
माधुरीशिवाय या शोधमये सुनील शेट्टीसुद्धा जज आहे.
काही दिवसांपूर्वीच उर्मिला मातोंडकरसुद्धा 'डान्स दिवाने 4'च्या सेटवर दिसली होती.