काजोल आणि न्यासाच्या स्टाइल आणि फॅशनची बातच और

श्वेता तिवारी आणि पलक तिवारी यांचे Vibes एकमद झक्कास..

अमृता आणि सारा अली खानची फॅशन म्हणजे व्वा क्या बात है..

अनन्या पांडे आणि भावना पांडेची फॅशन म्हणजे फक्त गॉर्जिअस

करीश्मा, करीना आणि बबीता कपूर यांची तर तुफान केमिस्ट्री

आलिया आणि राहा याची स्टायलिश केमिस्ट्री एकदम खास

श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा ट्विनिंग फोटोमध्ये स्टनिंग दिसत आहेत.

तर डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्नाच्या फॅशन सेन्सची पहिल्यापासून चर्चा आहे.

सोहा अली खान आई शर्मिला टागोरसोबतचे फोटो इंस्टावर शेअर करत असते.