साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

सिनेमात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत, तर रजनीकांत यांनी छोटी भूमिका साकारली आहे.

सिनेमाने आतापर्यंत 10 कोटींचा गल्ला कमावला आहे.

पहिल्या दिवशी सिनेमाने 3.55 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दुसऱ्या दिवशी सिनेमाने 3.25 कोटी रुपये कमावले

तिसऱ्या दिवशी रजनीकांतच्या या सिनेमाने 3 कोटींची कमाई केली

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

सिनेमाचं बजेट जवळपास 50 कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.