ऑक्टोबर महिना चित्रपट रसिकांसाठी चांगला ठरणार आहे.

या महिन्यात अनेक चांगले सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'मिशन राणीगंज' 6 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

टायगर श्रॉफ आणि कृति सेननचा एक्शन सिनेमा 'गणपत 1' 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

पार्ट 1 च्या यशानंतर दिव्या खोसला स्टारर 'यारियां 2' देखील 20 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

भूमी पेडणेकर, शहनाज गिल गर्ल गँग स्टारर 'थँक्स फॉर कमिंग' 6 ऑक्टोबरला रिलीज होतोय.

कंगना राणावत स्टारर 'तेजस' हा सिनेमा 20 ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

थलपती विजय स्टारर 'लिओ' 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे