कतरिना कैफ आणि सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा टायगर 3 रिलीज होणार आहे.

दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

जाणून घेऊया सिनेमातील कोणी किती फी आकारली आहे.

सलमान खान सिनेमाच्या नफ्यातून 60 टक्के घेणार आहे.

कतरिना कैफने सुमारे 15 ते 20 कोटी फी आकारली आहे.

इम्रान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत आहे, त्याने 7 ते 8 कोटी फी घेतलीय.

रिद्धी डोगराने या सिनेमासाठी 30 लाख फी आकारली आहे.

रेवतीने 35 लाख फी टायगर 3 साठी आकारली आहे.