जॉर्ज रेड्डी हा सिनेमा स्टुडेंट लीडरच्या हत्येवर आधारित आहे.

द हाऊस नेक्स्ट डोअर हा सिनेमा घराजवळ आलेल्या कुटुंबाची कथा सांगतो.

स्वातंत्र्यापूर्वी भारतातील मजुरांना दिलेल्या कठोर वागणुकीवर आधारित पेरेडसी हा सिनेमा

जय भीम हा सिनेमा खोट्या आरोपात अडकलेल्या लोकांची कथा आहे.

Introgation हा सिनेमा भ्रष्ट पोलिसांचं सत्य उलगडण्यात आहे.

टेक ऑफ या सिनेमात मल्याळी नर्सेसच्या बचावाची कथा दाखवण्यात आली आहे.

थीरन सिनेमात महामार्गावरील दरोडा आणि हत्येत सामील असलेल्या एका टोळीला पकडण्याची कथा आहे.

कर्णन सिनेमात जातीय वाद दाखवण्यात आला आहे.

2018 हा सिनेमा केरळमधील भीषण पुराची कथा सांगतो.  

किलिंग वीरप्पन या सिनेमात ऑपरेशन वीरप्पन दाखवण्यात आलं आहे.