बॉलिवूडमधील हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर करणार धमाल

टायगर श्रॉफ, अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' 10 एप्रिलला रिलीज होतोय.

प्रभासचा Action सिनेमा कल्कि 2898 सुद्धा 9 मे रोजी येणार.

वरुण धवनचा बेबी जॉन 31 मे रोजी रिलीज होतोय.

तर कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन 14 जूनला थिएटरमध्ये झळकतोय.

जॉन अब्राहमचा वेदा सिनेमासुद्धा 12 जुलैला येतोय.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 15 ऑगस्टला रिलीज होतोय.