बिग बी अमिताभ बच्चन यांचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

'कल्की 2898 एडी' या सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमातील बिग बींचा लूक आता समोर आला आहे.

बिग बींच्या या जबरदस्त लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बिग बी पोस्टरमध्ये साधूच्या अटायरमध्ये दिसत आहे.

साधूच्या अटायरमध्ये दिसत असून चेहऱ्यावर पट्ट्या आहेत.

'कल्की 2898 AD' सिनेमात प्रभास आणि दीपिका पदुकोण दिसत आहे.

आता बिग बींच्या या नव्या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढलेली आहे.