पहिल्याच दिवशी सिनेमाने 15 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं.
सिनेमा रिलीज होऊन 1 आठवडा पूर्ण झालेला आहे.
अपेक्षेप्रमाणे कलेक्शन केलं नसलं, तर बऱ्यापैकी कलेक्शन असल्याचं म्हटंल जातंय.
दुसऱ्या दिवशी सिनेमाने 7.6 कोटी बिझनेस केला.
तिसऱ्या दिवशी सिनेमाने 8.5 कोटी गल्ला कमावला, आठवड्यात 31 कोटींचं कलेक्शन
सहाव्या दिवशी सिनेमाने 2.4 कोटींचं कलेक्शन केलंय.
एकूण सहादिवसांपर्यंत 45.7 कोटींचा व्यवसाय केलाय.
टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, मानुषी छिल्लरची प्रमुख भूमिका आहे.