या सिनेमांमध्ये भारत-पाकिस्तानमधील प्रेमी युगुलांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. 

प्रीती झिंटा-शाहरुख खान यांच्या वीर जरा या सिनेमात पाकिस्तान-भारतातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आलीय

पीकेमध्ये, जग्गू  आणि सर्फराज ची लव्ह स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. 

टायगर सिनेमात कतरिना पाकिस्तानची एजंट आहे आणि सलमान भारताचा एजंट आहे. 

 गदरमध्ये सकीना आणि तारा सिंग यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. 

हॅप्पी भाग जायगी चीही अशीच प्रेमकहाणी आहे. मुलगी भारताची तर मुलगा पाकिस्तानचा आहे.

राझी सिनेमात एक मिशन दाखवण्यात आलं आहे त्यासोबत लव्ह स्टोरीही आहेच. 

मिशन मजनू ही देखील एका मिशनची कथा आहे. मात्र, सिनेमातील हिरो हिरॉईनच्या प्रेमात पडतो.