दिवसेंदिवस ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत चाललीय.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या सिनेमांनी ओटीटीवर धमाल केलेली आहे.

शाहरुखचा डंकी बॉक्स ऑफिसवर नाही तर ओटीटीवर खूप चालला.

लाल सिंग चड्ढा सिनेमाने ओटीटीवर चांगली कमाई केली.

हॉलिवूड सिनेमा फॉरेस्ट गम्पचा हा हिंदी रिमेक आहे.

लापता लेडीज सिनेमा ओटीटीवर मोठ्या प्रमाणात चर्चेत

या सिनेमाला 22 लाख viewership आतापर्यंत मिळालीय. नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे.

शाहिद कपूरचा जर्सी सिनेमादेखील ओटीटीवर खूप चर्चेत होता.