यंदा मे महिना बॉलिवूडसाठी फार काही खास नाही.
या महिन्यात 5 सिनेमा रिलीज होत आहेत. यातील 2 राजकुमार रावचे सिनेमा आहेत.
दीपक तिजोरी दिग्दर्शित टिप्सी हा सिनेमा 10 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होतोय.
राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा सिनेमाही 10 मे ला रिलीज होतोय.
सोहम शाह दिग्दर्शित कर्तम भुगतम हा सिनेमा 17 मे रोजी थिएटरमध्ये झळकतोय.
या चित्रपटाची कथा सोहम शाह यांनी लिहिली आहे. शाश्वत सत्याच्या शोध यावर भाष्य करण्यात आलंय.
मनोज वायपेयीचा भैयाजी सिनेमाही 24 मे रोजी रिलीज होणार आहे.
राजकुमार राव आणि जान्हवीचा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी झळकणार आहे.