रामायण या सिनेमातील स्टारकास्ट फायनल झालेली आहे.

रामायण सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे.

सोशल मीडियावर रामायणच्या सेटवरील फोटोसुद्धा लीक झालेत

या सिनेमात लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

आता या चर्चांवर लाराने मौन सोडलं आहे.

लारा म्हणाली, " या चर्चा मीसुद्धा खूप ऐकल्या आहेत,सिनेमाविषयी वाचायला बोलायला आवडतं"

लारासोबत अरुण गोविल, रणबीर कपूरही सिनेमात आहेत.

नितेश तिवारी यांचा हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.