रोमॅण्टिक थ्रीलर वेब सीरिज पासबलिश  10 मे रोजी झी5 वर रिलीज होतोय.

फहद फाजिलचा 'अवेशम' हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 मे रोजी येतोय.

'ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स' डिज्नी प्लस हॉटस्टारवर 8 मे ला धूम करणार आहे.

'8 AM मेट्रो' हा चित्रपट 10 मे पासून ZEE5 वर उपलब्ध होणार आहे.

'अंधेखी' या वेब सीरिजचा तिसरा सीझन 10 मे रोजी सोनीलिव्हवर येतोय.

सिल्व्हर स्क्रीन गाजवल्यानंतर'योद्धा' 10 मे पासून amazon वर रिलीज होतोय.

10 मे पासून लायन्सगेट प्लेवर 'द मार्श किंग्स डॉटर' पाहू शकाल.

दीपिका पदुकोणचा सिनेमा XXX: Return of Xander cage  7 मे ला नेटफ्लिक्सवर येणार आहे.