हिंदी स्मॉल स्क्रीनवरील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे श्वेता तिवारी.
कसोटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेने श्वेताला ओळख दिली.
बिग बॉस 4 हा सीझन श्वेता तिवारीने जिंकला होता.
अभिनयाप्रमाणेच श्वेता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.
श्वेताने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
श्वेता तिच्या कुटुंबीयांसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
श्वेताच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
तिच्या या स्टायलिश लूकने साऱ्यांनाच वेड लावले आहे.