www.navarashtra.com

Published Jan 16,  2025

By  Chetan Bodke

'आँखो में डुब जाने को', राशाचा किल्लर लुक

Pic Credit -  Instagram

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनची लेक राशा थडानी एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सर असून ती एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीही आहे.

रविना टंडनची लेक 

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण याच्यासोबत अभिनेत्री राशा थडानी बॉलिवुडमध्ये डेब्यू करते.

बॉलिवुडमध्ये डेब्यू 

पुन्हा एकदा राशा तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत 

राशा कायमच सोशल मीडियावर तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

सोशल मीडियावर चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा डिझायनिंग वेस्टर्न टॉप वेअर करत सुंदर फोटोशूट केले.

लूक

मिनिमल ज्वेलरी, लूकला साजेसा मेकअप आणि हाय हिल सँडल कॅरी करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले. 

फॅशन

अभिनेत्रीने लव्हचे इमोजी कॅप्शन म्हणून वापरले आहेत. 

कॅप्शन

कायमच राशा सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजात फोटोशूट करत असते. 

स्टायलिश फोटोशूट

अभिनेत्रीने शेअर केलेल्या लूकवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

लाईक आणि कमेंटचा वर्षाव