अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर अभिनयापासून दूर आहेत.

आमिर खानची मुलगी आयरा खानने वेगळा मार्ग निवडला आहे.

आलिया भट्टची बहिण शाहीन भट्टनेही लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत केलंय.

रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूर ज्वेलरी डिझायनर आहे.

रिया कपूरनेही दिग्दर्शक होणं पसंत केलंय.

श्वेता बच्चनेही अभिनयापासून लांब राहणंच निवडलंय.

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफलाही दिग्दर्शक व्हायचंय.

सेलिब्रिटींच्या या मुलींनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.