बॉलिवूड अभिनेत्री रेखा 10 ऑक्टोबरला तिचा 69 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.
रेखाने तिच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चे स्थान कमावले आहे.
मुकद्दर का सिकंदर हा रेखाचा हिट सिनेमा. 1978 मध्ये हा रिलीज झाला होता.
1979 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर नटवरलालमध्ये रेखा-अमिताभ जोडी प्रेक्षकांना आवडली होती.
'गंगा की सौगंध' हा रेखाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक सिनेमा.
यश चोप्रांच्या सिलसिला या रोमँटिक ड्रामा सिनेमाची त्यावेळी खूप चर्चा झाली. रेखाच्या अभिनयाचं कौतुकही झालं.
खिलाडियों का खिलाडी या सिनेमात रेखाने गँगस्टरची भूमिका साकारली
खून भरी मांग सिनेमातील अभिनयासाठी रेखाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता.