2024 वर्ष हे सर्वांसाठी खूप खास आहे.
या बॉलिवूड स्टार्सनी 2023 मध्ये खरेदी केल्या लक्झरी कार
अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. स्पोर्ट्स कारची किंमत 4.1 कोटी रुपये आहे.
आलिया भट्टने रेंज रोवरची SUV कार खरेदी केली, ज्याची किंमत 4.4 कोटी आहे.
स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंहने रेंज रोवरची स्पोर्ट्स कार खरेदी केली.
बॉलिवूडच्या बेबोने लँड रोव्हरची डिफेंडर खरेदी केली. कारमध्ये लक्झरी सुविधा आहेत.
तापसी पन्नूनेही Mercedes-Benz Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली.
2023 हे वर्ष बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींसाठी चांगलं गेलं असंच आहे.