बॉलिवूड सेलिब्रिटींनी नववर्षाचं स्वागत अशा प्रकारे केलं.

कंगना राणावतने ब्लॅक आउटफिट वेअर करत न्यू इयर सेलिब्रेशन केले.

परिणीती-राघवनेही नववर्षाचं स्वागत करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

काजोल आणि अजय देवगणने कुटुंबासह सेलिब्रेशन केले.

विक्की-कतरिनाने राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नववर्षाचं स्वागत केलं.

मौनी रॉयनेही नवऱ्यासोबत सेलिब्रेट केले, दोघंही खूप रोमॅण्टिक दिसत होते.

करिश्मा कपूरने समुद्रकिनाऱ्यावर नव्या वर्षाचे स्वागत केले.

आलिया भट्टने रणबीर आणि राहासोबत न्यू इयर सेलिब्रेट केले.