अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाला बॉलिवूड आणि साऊथ सुपरस्टार्स हजेरी लावण्याची शक्यता आहे.
केजीएफ स्टार यश राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊ शकतो.
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चनही हजेरी लावू शकतात.
उत्तर प्रदेश सरकारने अजय देवगणालाही राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण पाठवले आहे.
रणबीर कपूरलाही अयोध्येला येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
आदिपुरुष फेम प्रभासचं नावंही या लिस्टमध्ये आहे.
रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारलासुद्धा राम मंदिर उद्घाटनचं आमंत्रण देण्यात आलंय.