यंदा अनेक बॉलिवूड स्टार्स ओटीटी एन्ट्री करणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा 'इंडियन पुलिस फोर्स' या बहुप्रतिक्षित कॉप सीरिजमधून OTT वर येणार आहे.
शिल्पा शेट्टीही 'इंडियन पुलिस फोर्स'मधून ओटीटी डेब्यू करणार आहे.
वरुण धवन 'सिटाडेल इंडिया'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
'कॉल मी बे'या वेब सीरजमधून अनन्या पांडे ओटीटी डेब्यू करणार आहे.
तिवारी या सीरिजमधून उर्मिला मातोंडकर एक्शन करताना पाहायला मिळेल.
वाणी कपूर क्राइम थ्रीलर सीरिज 'मंडला मर्डर्स' मधून ओटीटीवर येणार आहे.
हे बॉलिवूड स्टार्स ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहेत.