या बॉलिवूड कलाकारांना येतो पटकन राग
या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे सलमान खानचं नाव
तर कतरिना कैफ राग येण्याच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर
अनुष्का शर्मानेही वेळोवेळी चाहत्यांसमोर आपला राग व्यक्त केलाय.
बॉबी देओलही या लिस्टमध्ये आहे.
जया बच्चनही नेहमीच पापाराजीवर राग काढत असते.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाही तापट आहे, चाहत्याला कानशिलात लगावली होती.
सैफ अली खानचं नावसुद्धा या लिस्टमध्ये आहे.