सध्या प्रत्येकजण सोशल मीडियावर Active असतो.
मात्र, हे बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर Active नाहीत.
या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते आमीर खानचं.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीही सोशल मीडियावर Active नाही.
बॉलिवूड स्टार सैफ अली खानही सोशल मीडियापासून लांबच आहे.
अभिनेत्री रेखाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर active नाही.
सध्याचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूरही सोशल मीडियाचा वापर करत नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनही सोशल मीडियापासून दूरच असतात.