चांद्रयान 3 च्या लँडिंगकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे.
बॉलिवूड स्टार्सनेही चांद्रयान 3 चं लँडिंग पाहण्यासाठी स्पेशल प्लान तयार केलेले आहेत.
करीना कपूर खान आपल्या मुलांसोबत चांद्रयान-3 चे लँडिंग पाहणार आहे.
मनोज बाजपेयीसुद्धा चांद्रयान 3 चे लँडिंग पाहण्यासाठी उत्साही आहे
अनुपम खेर चांद्रयान 3 च्या लँडिंगसाठी काउंटडाऊन मोजत आहेत.
रवीना टंडन चांद्रयान 3 चं लँडिंग संपूर्ण कुटुंबासह पाहणार आहे.
विशाल ददलानीने चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर सेलिब्रेशन केलं होतं. आता उत्सुकता आहे ती लँडिंगची.
सिद्धार्थ मल्होत्रा
चांद्रयान 3 च्या लँडिंगबाबत उत्सुक आहे.
सोनम कपूरने चांद्रयान 3 च्या उड्डाणानंतर इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते. आता उत्सुकता आहे लँडिंगची
आर. माधवनने तर इस्रोच्या टीमचं advance मध्येच अभिनंदन केलेलं आहे.