बॉलिवूडचे स्टार्स आता साऊथच्या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

संजय दत्त साऊथच्या अनेक सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत पाहायला मिळालाय.

बॉबी देओल कंगुवा, NBK 109 या सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसेल

इम्रान हाश्मी अदिविशेष शेषसोबत G2 सिनेमात झळकणार आहे.

सोनू सूदचे साऊथमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

सैफ अली खानही अनेक साऊथच्या सिनेमांमध्ये खलनायक म्हणून दिसणार आहे.

अभिमन्यू सिंह याआधीही अनेक साऊथ सिनेमांमध्ये व्हिलनच्या रोलमध्ये दिसला.

प्रदीप राम सिंह रावत यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये व्हिलनचं काम केलेलं आहे.

मुकेश ऋषीचं नावंही या लिस्टमध्ये आहे.