बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांची खरी नावे बदलली.

 या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे कियारा आडवाणीचं. कियाराचं खरं नाव होतं 'आलिया आडवाणी'.

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी टायगर श्रॉफचे नाव 'जय हेमंत श्रॉफ' होते.

शिल्पा शेट्टीचे खरे नाव 'अश्विनी शेट्टी' होते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी या अभिनेत्रीने आपले नाव बदलले.

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे खरे नाव 'राजीव हरी ओम भाटिया' होते.

इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रिती झिंटाचे नाव 'प्रीतम सिंह झिंटा' होते. 

बिग बींचे खरे नाव 'इन्कलाब श्रीवास्तव' होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी  अमिताभ बच्चन यांनी आपले नाव बदलले होते.

जॉन अब्राहमचे खरे नाव फरहान अब्राहम होते.