अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत बॉलिवूडचे हे सुपरस्टार महिला असत्या तर अशा दिसल्या असत्या
अमिताभ बच्चन जर का महिला असते तर त्यांचं नाव असतं अमिता बच्चन.
शाहरुख खान महिला असती तर असा दिसला असता.
वरुण धवनचे नाव असते वर्षा धवन
राजपाल यादव ओळखायला येणंही कठीण आहे
आमीर खान तर लाजवाब
टायगर श्रॉफचा नखरेल अंदाज पाहायला मिळाला असता.
सलमान खान महिला असती तर नाव असते सलमा खान
अक्षय कुमार काहीसा असा दिसला असता.
शाहिद कपूरचा स्वॅगच भारी