काला पानी ही नेटफ्लिक्स सीरिज सस्पेन्स आहे.
माथागम ही डिज्नी हॉटस्टारवरची वेबसीरिजही सस्पेन्स थ्रीलर आहे.
'इरु धुरुवम 2' वेबसीरिज सोनी लिववर पाहू शकता.
'द व्हिलेज' ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
प्राइम व्हिडिओवरील वेबसीरिज 'धूथा' साऱ्यांनाच आवडते.
'सुजल द व्होर्टेक्स' वेबसीरिज Amazon Prime Video वर दिसेल
'वधांधी - द फेबल ऑफ वेलोनी' ही हॉरर वेबसीरिजही पाहायला मिळेल.
इन्स्पेक्टर ऋषी ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओवर आहे.