सनी देओल-अमिषा पटेलचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे. 

या सिनेमाने अवघ्या 6 दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिक कलेक्शन केले. 

आता येणाऱ्या अपकमिंग फिल्म्स गदर 2 चा रेकॉर्ड तोडणार का ते पाहावं लागेल.

 या लिस्टमध्ये किंग खानचा जवान सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा आहे. 

शाहरुखचा आगामी सिनेमा 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करू शकतो.

आयुष्मान खुराना, अनन्या पांडेचा ड्रीम गर्ल 2 सिनेमाही चांगली कमाई करू शकतो. 

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पा 2 गदर 2 चा विक्रम मोडण्यात यशस्वी होऊ शकतो का?

भाईजानचा 'टायगर 3'सिनेमा यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो.