बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांना सारेच ओळखतात.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरात आता पाळणा हलणार आहे.
नताशा प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज वरुणने सोशल मीडियावरून दिली.
24 जानेवारी 2021 ला दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
बॉलिवूडच्या popular जोड्यांपैकी एक अशी नताशा-वरुणची जोडी आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत.
वरुण आणि नताशाची प्रेमकहाणी सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही.
नताशा आणि वरुऩ नेहमीच चर्चेत असतात.