मनीषा कोइराला सीरिजमध्ये मल्लिकाजानच्या भूमिकेत आहे, 1 कोटी मानधन

ऋचा चड्डाला निर्मात्यांनी 1 कोटी रुपये मानधन दिलं आहे.

संजीदा शेख वहीदाच्या भूमिकेत आहे, त्यासाठी 40 लाख मानधन घेतलंय.

शर्मीन सहगलला 'हिरामंडी'साठी निर्मात्यांनी 35 लाख रुपये मानधन दिल्याची माहिती आहे.

सोनाक्षी सिन्हाने हीरामंडीसाठी 2 कोटी रुपये मानधन घेतलंय.

फरदीन खान या सीरिजमधून कमबॅक करतोय, 75 लाख मानधन घेतलंय.

आदिती राय हैदरीने 1 ते दीड कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.

हीरामंडी ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आहे.