ब्रेकअप होणं आणि पॅचअप होणं बॉलिवूडसाठी काही नवीन नाही.

सध्या बॉलिवूमडमध्ये अशाच एका कपलची चर्चा आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू.होती. 

मात्र, आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अनन्या पांडेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

"जर तो तुमचा असेल तर नक्कीच परत येईल" असं अनन्याने पोस्टमध्ये म्हटलंय.

आदित्यला डेट करत असल्याच्या हिंटही अनन्याने दिल्या होत्या.

दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलंय.