आलिया-नीतू बी-टाऊनची नवी सासू आणि सूनची जोडी आहे. नीतू अनेकदा आलियाची काळजी घेताना दिसते आणि आलियाही नीतूचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही.

ऐश्वर्या आणि जया बच्चनची जोडी अनेकदा पाहायला मिळते. सासू आणि सून दोघीही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र जातात.

काजोल देवगण तिची सासू वीणा देवगणच्या खूप जवळ आहे. काजोल तिच्या सासूला तिच्या आईपेक्षा जास्त मानते.

शर्मिला टागोर त्यांची सून करीनावर खूप प्रेम करतात. दोघी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना सपोर्ट करतात.

कतरिना आणि तिची सासू वीणा कौशल यांचा बॉन्ड खूपच खास आहे. कतरिना अनेकदा तिच्या सासूसोबतचे फोटो शेअर करत असते.

शिल्पाची सासू उषा शिल्पाला आपल्या मुलीपेक्षा जास्त मानते. 

काजल अग्रवाल तिच्या सासूवर खूप प्रेम करते. काजल अनेकदा तिच्या सासूसोबतचे फोटो शेअर करत असते.