बॉलिवूड स्टार्स कुठे राहतात, काय खातात आणि कोणते कपडे घालतात याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते.
सेलिब्रिटींचा ब्रेकफास्ट कसा असतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आलिया भट्ट दिवसाची सुरुवात इडली,डोसा खात करते.
करीना कपूर सकाळी पराठे आणि दह्याने दिवसाची सुरुवात करते.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ब्रेकफास्टमध्ये अंडी खाते.
हृतिक रोशन 4 अंडी, 2 ब्राउन ब्रेड, प्रोटीन शेक ब्रेकफास्टमध्ये घेतो.
मलायका अरोरा ब्रेकफास्टसाठी पोहे, उपमा, दलिया किंवा इडली खाते.
सलमान खान लो फॅट दूध, आणि 4 अंड्यांचा पांढरा बलक ब्रेकफास्टमध्ये खातो.