काजूमध्ये हेल्दी फॅट्स असिड्स असल्याने याचा फायदा हृदयाला होतो.
काजूचे सेवन केल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
काजू खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते.
थंडीच्या कालावधीत काजू खाल्ल्याने सर्दी, खोकल्यापासून बचाव होण्यास मदत मिळते.
काजूचे सेवन शक्यतो रात्रीच्या वेळेस करू नये.
प्रमाणाच्या बाहेर काजू खाल्ल्याने शरीराला नुकसान देखील होऊ शकते.
ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी आपल्या आहारात केळ आणि काळीमिरी समाविष्ट करावे कारण त्यामध्ये आयरनचे प्रमाण असते
या दोन्हीचे सेवन करताना लक्षात ठेवा की, या दोन्ही गोष्टी मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा आरोग्य बिघडू शकते