अनहेल्दी लाईफस्टाईल, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजार होतात. 

या काही घरगुती उपायांमुळे थोड्याफार प्रमाणात डायबिटीज नियंत्रणात येऊ शकतो

या घरगुती उपायामध्ये बोगनवेलच्या फुलाचा समावेश आहे.

 बोगनवेलच्या फुलांमध्ये पिनिटॉल नावाचे विशेष तत्व असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

शरीरातील संसर्ग, रोगप्रतिकारशक्ती, त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

सॅलड म्हणून ताजी बोगनवेलीची फुले देखील खातात. ज्यूस बनवूनही पितात. 

याच्या नियमित सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहण्यास खूप मदत होते.

 बोगनवेलची फूलं सुकवून त्याची पावडर तयार करू शकता.