या जोड्या 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत.
कृती सेनन-शाहिद कपूर ही जोडी 'एन इम्पॉसिबल लव स्टोरी' सिनेमात झळकणार.
राजकुमार राव-जान्हवी कपूर 'मिस्टर एंड मिसेज माही' मध्ये एकत्र दिसणार.
मनीष पॉल आणि ईशा गुप्ती 2024 मध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत.
टायगर श्रॉफ आणि पश्मीना हीरो नंबर 1 मध्ये एकत्र दिसतील.
विक्की कौशल आणि रश्मिका मंदान्ना छावा या सिनेमातून एकत्र झळकतील.
विक्की कौशल आणि रश्मिकाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.