हृतिक रोशन, दीपिका पदुकोणचा फायटर सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झालेला आहे.
ओपनिंग डे ला सिनेमाला 24.60 कोटी कलेक्शन केले आहे.
प्रजासत्ताक दिनाला सिनेमाने 41.78 कोटींची कमाई केली आहे.
एका दिवसांतच या सिनेमाने 16 कोटींची उडी घेतलेली आहे.
पठाण, वॉर सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शन केलेलं आहे.
दीपिका, हृतिक आणि अनिल कपूरचा हा सिनेमा 2024 चा हिट सिनेमा ठरू शकतो.
सिनेमाने 66.38 कोटींची कमाई केलेली आहे.
42 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झालेला आहे.