अनेक मुलांनी आपली ड्रीम गर्ल कशी असावी याचा विचार केलेला असतो.
मुलींमधील कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात जाणून घ्या.
ब्युटी विथ ब्रेन अशा मुली मुलांना जास्त आवडतात.
काळजी घेणाऱ्या मुलींना मुलं पसंत करतात.
नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास जपणारी मुलगी मुलांना आवडते.
आदर देणाऱ्या मुली मुलांना आवडतात.
संयम बाळगणाऱ्या मुली आपल्या आयुष्यभराच्या जोडीदार असाव्यात असं मुलांना वाटतं.
चांगला स्वयंपाक करता येणाऱ्या मुली मुलांना आवडतात.
फिटनेसला महत्त्व देणाऱ्या मुली मुलांना आवडतात.