‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर ‘बॉईज’चा धिंगाणा

कलर्स मराठीवर  7 ऑक्टोबरपासून ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे.  या कार्यक्रमात ‘बॉईज 4’ चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे.

 प्रेक्षकांना 21 ऑक्टोबरला हा भाग बघता येणार आहे.

‘बॉईज 4’ची टीम कार्यक्रमात डान्सदेखील करणार आहे.

‘बॉईज 4’ हा ‘बॉईज’ सीरिजमधला चौथा सिनेमा आहे. 

‘बॉईज’ चित्रपटाच्या आधीच्या भागांप्रमाणे या भागातही मित्रांची धमाल बघायला मिळणार आहे.

 ‘बॉईज 4’ हा चित्रपट 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात गौरव मोरे आणि अभिनय बेर्डेदेखील झळकणार आहेत.

या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.